Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तलाठी प्रसाद हजारे यांनी घेतली ई पीक पाहणी बैठक

Responsive Ad Here

प्रतिनिधी दत्तात्रय शेळके 

     दिनांक 27 सप्टेंबर मौजे बोरगाव येथे तलाठी श्री हजारे साहेब यांनी गाव चावडीवर सर्व शेतकऱ्यांना एकत्र बोलावून ई पीक पाहणी मध्ये येणाऱ्या अडचणी विषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले ई पीक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना स्वतःच्या हातानेच पिक पेरा भरावयाचा .


 त्यामुळे अनेक अडथळे येत होते ते दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत श्री हजारे साहेब यांनी केला तसेच पीक पेरा भरण्याचे होणारे फायदे शेतकऱ्यांना बैठकीद्वारे जवळजवळ दोन तास समजाऊन सांगितले त्यामुळे ई पीक पाहणी पेरा भरणे शेतकऱ्यांना सुलभ झाले असून त्यात येणारे अडचणी दूर झाले आहेतयावेळेस बोरगावचे सरपंच श्री गणेश काका खैरे मच्छिंद्रनाथ शेळके पोलीस पाटील रावसाहेब शेळके दिगंबर गोरे अर्जुनराव डोकेअचित राव तिरमले गणेश ढोके सुभाष ढोके राजकुमार डोके तसेच समस्त शेतकरी वर्ग उपस्थित होता.