Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वलगाव पोलिस स्टेशानतिल डेथ इन कस्टडि प्रकरण

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे अमरावति प्रतिनिधि 

        चार कर्मचारी निलंबित.विजयकुमार वाकसे नविन ठाणेदार

वलगाव पोलिस स्टेशनतिल डेथ इन कँस्टडि प्रकरणात पोलिस आँयुत्नानि शुक्रवारि चार कमँचाय्रांना निलबित केले ठाण्याचा प्रभार पोलिस निरिक्षक विजयकुमार वाकसे यांना देण्यात आला अप्लवहिन मुलीवर बलात्तकार प्रकरणात ताब्बयात घेतलेले अरूण बाबाराव जंवजाळ(आष्टि) (वय ५० वषँ)यांनि गुरूवारि दुपारि वलगाव पोलिस स्टेशनमध्ये गळफास लावुन आत्महत्था केलि होति याप्रकरंनि पोलिस आयुत्य डॉ.आरतिसिंग यांनि शुक्रवारि ठाण्यातिल चार कर्मचारि ज्योस्ना सोळंके.डिस्टि अधिकारि मोहून सानप.रायटर विण्षु चह्व़ाण.आणि सागर गोगटे.या कर्मचांना निलंबित केले संबधित चार कर्मच्चांवर निष्काळजिपनामुळे अरून जवंजाळ कर्मचांना मतदगार यांच्चा टेबलासमोर गळफास लावुन आत्महत्मा केल्हाचा ठपका ठेवणांत आल्हा.

               ठाण्यात वॉच ठेव्यांकरिता दोन पथके गठित 

पोलिस ठण्यात गळफास घेऊन आत्महत्था केल्याचा दोन घटना ३४ दिवसात समोर आय्लाने  पोलिस आयुत्य डॉ.आरतिसिंग यांनि दोन वेगवेगळे पथक तयार केले आहे दहे पथक प्रत्येक ठण्यातिल कर्मचारि डिट्यिवर हजरआहे कि नाहि यावर नजर ठेवणार आहे पथकातिल अधिकारि सकाळि, दुपारि ,आणि ,रात्रिला प्रत्येक ठण्यात जाऊन कर्मचारि डिट्यिवर हजर आहे कि नाहि नोंद घेणार आहे संबधित कर्मचारि गैरहजर आढलॺास कारवाहि केलि जाणार आहे.