Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संजयजि रावसाहेब बंड यांच्या जयंती दिननिम्मित शालेय बँग वाटप

Responsive Ad Here

  जयकुमार बुटे  अमरावती

           लोकनेते स्व.संजयजि रावसाहेब बंड माजि आमदार तथा अमरावति शिवसेना जिल्हा प्रमुख संजयजि रावसाहेब बंड यांच्या जयंती दिननिम्मित खंदे समर्थक समाजसेवाचा वारसा जोपासुन साईनगर प्रभागातिल स्वाभिमान नगर आणि मातोश्रि वुद्राश्रम  येथे शालेय बँग वाटप करण्यात आले.

आयोजक : संजयजि बंड मित्र परिवार 

प्रमुख पाहुणे म्हणुन प्रितिताई संजयजि बंड.नानाभाऊ नागमोते.ऊमेशभाऊ घुरडे.दिनेश सुर्यवंशि.ऊमेशभाऊ अर्डक.धंनजयभाऊ बंड.प्रमोद निर्मळ.नितिन घढेकर.स्वराज ठाकरे.राहुल माटोडे.वंसत गैरखेडे.समाधान.देशमुख गजनान डोगंरे अनिल नंदनवार व समस्त  शिवसैनिक युवासैनिक उपस्थित अमरावती शहर जिल्हा.