जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
नगरसेवक माननीय तुषारजी भारतीय यांच्या प्रयत्नाने साईनगर प्रभाग क्रमांक 19 यामधील नवीन सातुर्णा नगर येथील अंतर्गत खराब झालेले रस्ते नाले व रपटे यांची पाहणी केली असता त्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था पाहून त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून त्या रस्त्यांचे व नाल्यांचे आणि रपटेचे कामे मंजूर करण्यात आली पुढील कामे लवकरात लवकर सुरू करू असे हे सांगितले मागील पंधरा वर्षापासून सातुर्णा नगर यामध्ये विकास काम होत नव्हती या कामाची दखल घेताच.
माननीय तुषार भारतीय यांनी आपण कामे करून घेऊ असा निर्णय घेण्यात आला हे कामे होणार आहे म्हणून सातुर्णा मधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला यामध्ये उपस्थित मान्यवर माननीय अमरावती महापौर चेतनजी गावंडे माननीय नगरसेवक रेखाताई भुतळा लताताई देशमुख राजू जगताप दीपक भिंडा मारुती भगत पुरुषोत्तमराव बुटे रामपाल ठाकूर संगीता गायकवाड साईनगर प्रभाग आणि सातुर्णा नगर मधील नागरिक उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी तुषारजी भारतीय व मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले