Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरे पोलिसांनी पकडले

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ शिवशक्ती ढाबा ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पेट्रोलिंग ला जात असताना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव हुन संभाजीनगर कडे तीन ट्रक त्यात गीर जातीच्या गाई असलेले त्यांना आढळून आले या सर्व गाड्यांमध्ये एकूण 42 गाई निदर्शनात आले असून त्यांची एकूण किंमत सात लाख रुपये किमतीच्या असून या सर्व गाई राजस्थान ना मधून येतहोत्या संभाजीनगर येथे कत्तलखान्या साठी जात असल्यास प्राथमिक स्वरूपाचा अंदाज व करण्यात येत आहे

. या ट्रक चालक आशी विचारले असता त्यांनी एक ट्रक वडोद बाजार याठिकाणी तर दोन ट्रक जालना येथे डेअरी साठी जात असल्याचे सांगितले या ट्रकमध्ये एकूण चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्यात दिनेश वैष्णव राजू गुजर सुरेश भाबी अन्य एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पहूर पोलिस ठाण्यात तिनी ट्रक जप्त करण्यात आले आहे सर्व गाई गोशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे संबंधित ट्रकचालकाचे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून याप्रकरणी पवर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे तपास करीत आहे.