Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भीमनगर येथे 96 बालकांनी घेतला आधार कार्डचा मोफत लाभ

Responsive Ad Here

 मलकापूर

   मलकापूर 29/10/21 भीमनगर येथे आधार कार्डचा मोफत कॅम्प संपन्न झाला आहे.येथील भीमनगर त्रिरत्न बुद्ध विहारात 96 बाल बालिका यांनी घेतला अंगणवाडी च्या वतीने आधार कार्ड चा मोफत लाभ  सदर कॅम्प हा छाया पाचपोळ मॅडम यांच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यावेळी अंगणवाडी शिक्षिका राजकन्या शेगोकार मॅडम केंद्र क्रमांक 29, अनिता इंगळे मॅडम केंद्र क्रमांक 30, शुभांगी देशपांडे मॅडम केंद्र क्रमांक 109, हे हजर होते तर प्रमुख उपस्थिती  म्हणून यावेळी पत्रकार सतीश दांडगे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष बुलढाणा हे  उपस्थित होते. त्यावेळी भीमनगर, रामदेवबाबा नगर सिंधी कॉलनी, जवाई पुरा ,येथील अंगणवाडीतील  96 बालकांनी मोफत आधार कार्ड चा लाभ घेतला आहे.


   तर मोहन दत्तू घाटे तहसील सेतू यांची टीम उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदतनीस म्हणून रमाबाई इंगळे, गीता घुगलिया ,शबाना बी यांनी अथक परिश्रम घेतले आहे .