प्रतिनिधी दे राजा भीमराव चाटे
आज देऊळगाव राजा येथे सैनिक कल्याण अधिकारी भास्कर जी पडघान साहेब व नायब तहसीलदार राणे साहेब यांचे अध्यक्षतेखाली आजी माजी सैनिक तक्रार निवारण समिती ची बैठक झाली तीन तास चालली बैठक बऱ्याच विषयावर चर्चा झाली अनेक सैनिकांनी आपल्या अडचणी मांडल्या .
त्यावर अधिकारी वर्ग यांनी मार्गदर्शन केले नगरपरिषदेचे टॅक्स ऑफिसर श्री गणेश मुळे साहेब गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब देऊळगाव राजा पंचक्रोशीतून आलेले सर्व माजी सैनिक माजी सैनिक विधवा यांनी आपल्या समस्या मांडल्या सर्वप्रथम ग्रामपंचायत मालमत्ता कर