Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जयाताई बद्रे यांची अमरावती च्या संचालक पदी निवड

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे प्रतिनिधी अमरावती

 क्षत्रिय मराठा संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीमती.जयाताई बद्रे यांची आज शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी महिलांना ओळख दिली ती मंजे राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा  पुरस्कार जयाताई बद्रे यांना  राष्ट्रमाता सावित्रीआई फुले समुपदेशन व कौटुंबिक सल्ला केंद्र ,नावाचा पुरस्कार देण्यात आला व त्यांची अमरावती च्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल मा. जयाताई बद्रे यांचे मनस्वी अभिनंदन.


शुभेच्छुक 

रजनीताई घाराडे.  संजय पवार मीनाताई  घारडे कल्पना परर्तिकि की रमान पाटिल गौरव पवार वैभव देशमुख अजय बेहरे आकाश हिवराळे आणि विवेक राऊत अध्यक्ष, शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट,संदीप बेहरे क्षत्रिय मराठा संघटना शहर अध्यक्ष अमरावती