भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
मुलींसाठी अजून एक सुवर्णसंधी NDA नॅशनल डिफेन्स करिअर अकॅडमी ला प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्वाळा आज-उद्या करता करता बऱ्याच दिवसापासून सैन्यात उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणार्या मुली धावपळ करत होत्या पण त्यांना मार्ग मिळत नव्हतं, मुलांच्या टीम मागून टीम सलेक्शन होऊन आर्मी, नेव्ही ,एअरफोर्स मध्ये मुलांचे सलेक्शन व्हायचे , परंतु आता मुलींसाठी सुवर्णसंधी आलेली आहे आणि आता 2021 याच वर्षातील बॅचला 14 नोव्हेंबर ला बारावी उत्तीर्ण व बारावी शिकत असलेल्या मुलींसाठी परीक्षा होईल .
मुलींसाठी ही चांगली संधी मिळालेली आहे ती वाया घालू नये कोणत्याही शाखेत आर्ट कॉमर्स ला शिक्षण चालू असेल त्या मुलींनी आता भारतीय सैन्यात ARMY मध्ये जाण्यासाठी 14 नोव्हेंबरला परीक्षा होईल.
व नेव्ही एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी विज्ञान फिजिक्स मॅथ्स केमिस्ट्री विषय घेतलेले असावे , उत्तीर्ण झालेल्या किंवा शिकत असलेल्या मुलींना आपल्या आवडीप्रमाणे फोर्स निवडता येईल, सूचना मिळाल्या पासून जवळपास 1 पूर्ण तयारी करावी लागणार आहे कागदपत्रांची पूर्तता करून याच महिन्यामध्ये आपणाला आपल्याला सज्जे राहायचे आहे ,आणि संधीचा लाभ घ्यायचा आहे.
मागच्या वेळेस मुलींची पहिली जवान बॅच ट्रेनिंग साठी गेली तेव्हा कुठे मुलींनी फॉर्म कसे भरायचे, शेवटची काय तारीख होती? कळलेच नाही असाच मनामध्ये संभ्रम राहिला आणि पाहिजे तशी जागरूकता त्यावेळेस झाली नाही कोरोना चा काळ होता ज्या काही मुलींना फॉर्म भरणे पुणे सेंटर पर्यंत पोहोचल्या त्यांचे सिलेक्शन झाले. व ज्यांनी फॉर्म भरता आले नाही त्या पश्चाताप करत राहिल्या. म्हणून आपणास मा सैनिक मित्र फाऊंडेशन अध्यक्ष भिमराव चाटे 80 5556 8866 व महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी संचालक मधुकर वाघ यांचेकडून विद्यार्थिनींनी लाभ घेण्यास विसरू नका याकरिता जागरूकता संदेश आपणास देण्यात येत आहे .