Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कायदेविषयक माहितीच्या संदर्भात न्यायमूर्ती व वकिलांची ग्रामपंचायत जवळा व श्री गुरुदेव विद्या मंदिर जवळा यांना भेट

Responsive Ad Here

तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 

 आणीॅ तालुक्यातील सर्वात मोठे असलेले गाव जवळा येथे दिनांक 9/10/2021 रोजी मा.श्री.शाहिद साहेब न्यायमूर्ती न्यायालय आणीॅ मा.श्री.चव्हाण साहेब वकील, मा.श्री परदेशी साहेब वकील, मा. श्री. मनवर साहेब वकील, मा. श्री. चौधरी साहेब वकील, ग्रामपंचायत जवळा येथील सचिव, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गावातील


 प्रतिष्ठित नागरिक  श्री. गणेश राव मोरे साहेब( सचिव) श्री. नंदकुमार चव्हाण  (प्राचार्य) प्रा. प्रकाश करमनकर सर, श्री. तीलक मांडवगडे सर( उप मुख्याध्यापक) श्री किसन हुबाड सर, श्री प्रताप मोरे सर,श्री मनीष सोरते सर, श्री नंदकुमार कुसरे सर,वाघाडे मॅडम कार्यक्रमाला उपस्थित होते  व शाळेमध्ये विधी सेवा कक्ष याला भेट देण्यात आली त्यावेळी सर्व मान्यवर वर्ग उपस्थित होते.