अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे
आज श्री बाल साईनाथ नवदुर्गाउत्सव मंडळाला क्षत्रिय मराठा संघटनेच्या प्रमुख उपस्थिती माँ दुर्गा ची आरती करण्यात आली त्या वेळेस बाल साईनाथ नवदुर्गाउत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री रामेशजी नवरे यांनी क्षत्रिय मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दुपट्टे देऊन सत्कार करण्यात आला त्या वेळेस अमरावती शहर सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष संदीप भाऊ बेहरे यांच्या नेतृत्वात नवदुर्गा उत्सव मंडळाला भेट देऊन आरती करण्यात आली व उपस्थित सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप क्षत्रिय मराठा तर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने समाजसेवक शिलेदार क्षत्रिय मराठा रमणभाऊ पाटील अमरावती तालुका अध्यक्ष अमरभाऊ उमक,महाराष्ट्र क्रीडा प्रमुख समिरजी देशमुख, मंडळाचे अध्यक्ष विनोदभाऊ शिंदे,करुना भलावी,सुवर्णा सय्यम, दामिनी उईके,छकुली नेवारे,आशु नेवारे,अंकित सराते,शंकर सहारे,राहुल भाळावी,विष्णू सरकटे, राहुल नेवारे, अभिजित ठाकरे,ओम नेवारे, भूषण नेवारे,अनिकेत ठाकूर, रोहित कोरकर,अशोक उके,गणेश नेवारे,विजय भाळावी,प्रशांत नेवारे,पल्लवी पतालवंशी,पवन लांडे,युवराज शेंद्रे, मोहित कोरडकर, पवन कोठार,लता भाळावी,जोती उईके,लक्ष्मी सराटे, नीलिमा नेवारे,पदमा नेवारे,अर्चना नेवारे,अर्चना सहारे, आदी स्थानिक नागरिकांची उपस्थित होती