चिखलदरा तालुका प्रतिनिधी गौरव भुसारी
विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा हे पर्यटन क्षेत्र या ठिकाणी येणारे पर्यटकांमुळे नगरपरिषदेला पुरेशा प्रमाणात कर मिळतो तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात मात्र पर्यटक येणाऱ्या पर्यटकांना खूप मनस्ताप होत आहे.
![]() |
| चिखलदरा चिखलमय |
रस्ता पूर्ण पूर्णपणे उघडलेले आहे तसेच मेळघाटात शासकीय अधिकारी तसेच आमदार-खासदार यांचे सुद्धा दौरे होत असतात तरीसुद्धा रस्त्यांच्या कामावर दुर्लक्ष करण्यात येत आहे येणाऱ्या पर्यटकांना आणि ग्रामस्थांना रस्त्यांमुळे फार त्रास होत आहे, प्रशासनाद्वारे कोणतीही कार्यवाही होत नाही तसेच हे पूर्ण प्रकारण दुर्लक्ष करण्यात येत आहे अजून दोन वर्षापासून रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे रस्त्यावरून वाहन येण्या-जाण्यासाठी फार अडचणीअडचण होत आहेत तरी यावर प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहेत.
