दत्तात्रेय शेळके प्रतिनिधी जालना
जालना शहरातील कन्हैयानगर येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे स्थापना व नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे,
शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे जिल्हा उपाध्यक्ष विष्णु खरात ज्ञानेश्वर जाधव, विजय लहाने, प्रशांत कसबे , विजय लहाने, विनोद दांडगे, शिवाजी दाभाडे, रामदास दाभाडे, सुनील मगरे,गौतम मस्के आमीन शेख ,अमोल लोखंडे, अमोल कस्तुरे, गौतम वाघमारे , यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
