जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
दिनांक 11-10-21ला सोमवार NH 6 अमरावती रोड येथे लखीमपुर उत्तर प्रदेश येथे जगाचा पोशिंदा शेतकरी पुत्र आपल्या न्याय हक्कासाठी लढत असतांना केंद्रातील हुकुमशाही बी जे पी चे मंत्री अजय मिश्रा त्यांचे हिटलर सुपुत्र मिश्रा याने शेतकरी यांच्या अंगावर गाड़ी चढ़वून त्यांना ठार करण्यात आले म्हणुन राज्य सरकारने महाराष्ट्र बंद पुकारलेला होता .
त्या निमित्याने आम्ही केंद्रीय बीजेपी सरकारचा प्रहार संघटनेतर्फे प्रहार चे जिल्हा सचिव रजनीकांत अतकरी यांनी मुंडण करून जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला या वेळी प्रहार चे उपजिल्हा प्रमुख आशिष जैस्वाल ,प्रहार वाहतूक जिल्हाध्यक्ष देवेंद्र बोकडे,प्रहार जिल्हा सचिव रजनीकांत अतकरी, कळमेश्वर तालुका प्रमुख मनीष देशमुख,कळमेश्वर शहर अध्यक्ष बिरजू रघुवंशी ,राहुल बारसे,निखिल मोरे ,अविनाश अतकरी,मयूर रामटेके,रॉकी जीभे ,प्रशांत येडे,कुणाल कातकडे,रवी भदे,राजकुमार लोहकरे,मोरेश्वर भगत प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते,