जितेश कारीया प्रतिनिधी हिवरखेड
उत्त्तर प्रदेशातील लखीमपूर येथील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्रीय राज्य मंत्रींच्या मुलाने गाडीखाली चिरडून जिवेमारण्याच्या निषेधार्थ आज रोजी तेल्हारा येथे महाविकास आघाडीच्या वतीने तेल्हारा बंद पुकारण्यात आले होते . या बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेच्या वतीने देण्यात आला यावेळी आपल्या मनोगतातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदीप ढोले ., शिवसेना च्या वतीने अजय गावंडे , प्रवीण वैष्णव , काँग्रेसच्या वतीने डॉ बिहाडे यांनी निषेध व्यक्त केले.
तर विर मरण पावलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या वतीने प्रा. सचिन थाटे यांनी सामूहिक श्रद्धांजली दिली यावेळी महाविकास आघाडीचे प्रदीप ढोले , डॉ संजीवनीताई बिहाडे , डॉ अशोक बिहाडे , हुकूमचंद शर्मा प्रकाशभाऊ वाकोडे , सोनू मलिये ,अजय गावंडे ,प्रवीण वैष्णव , संदीप खारोडे ,प्रदीप सोनटक्के , राजेश खारोडे विक्रांत शिंदे, मो. सलीम भाई, राजेश खारोडे , मुन्ना बिहाडे , संजय अढाऊ प्रफुल दबडघाव , मनीषा देशमुख , सचिन थाटे , विवेक खारोडे , प्रफुल्ल दबडघाव राजेश वानखडे , निलेश धनभर, अनंता सोनमाडे , किशोर डांबरे , गौतम दामोधर ,, गणेश कुकडे सौ मनीषा देशमुख , सौ पारस्कर मॅडम ,सौ वाडेकर मॅडम सौ गाढे मॅडम , गजानन कुकडे , सौ शिल्पा खंदारे ,यश अवचार , मोहीमखान , विजय मोरे , नारायण खाडे संकेत अवचार रुपेश तराळे आदित्य उमाळे , प्रफुल्ल दबडघाव , अन्सार पटेल, मंगेश दुतोंडे , वासुदेव खुमकर ,अरुण कोरडे, सचिन पोहरकर, नितीन पिंपळकार , रजिया पटेल , सुशीला घुगे , पावन शर्मा ,प्रमोद तायडे , रवींद्र ताथोड,दिलीप पिवाल , गोपाळ जलमकर,शंकर कडू , सागर गडसाकार ,अमोल जवंजाळ ,प्रफुल पाथ्रीकर , संदीप बिहाडे , याच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते