Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तळणीसह परिसरात सोयाबीन काढणीला सुरवात

Responsive Ad Here

 

रामेश्वर जायभाये प्रतीनिधी तळणी 

तळणीःमंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात पावसाने उघङीप दिल्यानंतर सर्वञ उन पङले आहे .त्यामुळे शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामात व्यस्त आहेत .शेतात पाणी असुन सोयाबीन ओलसरअसल्याने मंळणीयंञातुन काढताना .मोठा ञास सहन करावा लागत आहे .