जयकुमार बुटे प्रतिनिधी अमरावती
स्वराज्य संघटना धडकली अन्न व औषधी प्रशासकीय आयुक्तलय दालनात
संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुटखा ची विक्री खुलेआम होत असल्याने आताची यग पिढी गुटखा च्या अहेरी गेले आहे त्याच प्रमाणे त्यांना कॅन्सल पासून वाचवण्यासाठी जे गुटखा किंग तस्कर आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तसेच संपूर्ण ग्रामीण भागातही अमरावती मधून गुटखा ची सप्लाय होते संपूर्ण गुटख्याची बंदी असल्यावरही कुठेही गुटका बंद दिसून येत नाही याच गंभीरतेवर स्वराज्य संघटना यांनी संबधित शासकीय आयुक्तांना अवैध गुटखा*च्या पुढ्या भेट देवुन त्यांच्या अंगावर फेकण्यात आल्या.
अमरावती जिल्ह्यातील अवैध गुटखाबंदी वर कारवाई न झाल्यास तर मुख्यमंत्री यांच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील अवैध गुटखा फेकण्यात येईल.असा दम स्वराज्य पदाधीकारी तसेच संपूर्ण कार्यकर्ते यांनी दिला आहे.
