Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भाऊसाहेब काका गोरे यांच्या जन्मदिवसानिमित्त वृक्षारोपण

Responsive Ad Here

 तळणी प्रतिनिधी

दत्त मंदिर संस्थान तळणी (भोलेनाथ गड) या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब काका गोरे यांच्या जन्मदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले .

या वेळी उपस्थित संस्थान चे मठाधिपती महंत श्री चरणसिंग महाराज तसेच राष्ट्रवादी चे कार्यकर्ते शिवाजी कसाबकर माऊली सरकटे माधवराव सोनुने बबनसिंग चव्हाण आणी भक्त मंडळी याची उपस्थिती होती.