Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पब्जीच्या नादात महाविद्यालयीन तरूणीने गमावला जीव !

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

                 जामनेर येथील हृदयद्रावक घटना

 जामनेर येथील स्थानिक इयत्ता बारावी शाखेमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात स्वतः आत्महत्या केली. तशी सुसाईड नोट या मुलीने लिहून ठेवली आहे .

   याबाबत मिळालेली माहिती अशी की कुमारी नम्रता पद्माकर खोडके [मूळ राहणार भराडी] हल्ली मुक्काम जामनेर या 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने आज पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. नम्रता चे वडील हे स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात .तरुण मुलगी गेल्यामुळे आई-वडिलांवर आभाळ कोसळले . वडील हे डॉक्टर के. एम .जैन यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्य करतात . त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून आई वाकी रोडवर घरावर पाणी मारायला गेल्या , त्या वेळेला मुलीने ही कृत्य केले.