गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल-येथे 4 ऑक्टोबर 20 21 रोजी तालुका विधी सेवा समिती व एरंडोल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिकाकेचे सभागृहात सेवा व सुविधा या विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी एडवोकेट एम काळे, एडवोकेट एडवोकेट आकाश महाजन, ऍडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन, एडवोकेट चंद्रकांत पारखे, एडवोकेट प्रतिभा पाटील, कुसुम पाटील आदी मान्यवरआदी मंडळी उपस्थित होती याप्रसंगी नगरपालिका कर्मचारी व नागरिक यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले
