गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल: येथे नगरपालिकेतर्फे सर्व सफाई कामगारांना नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप १७ऑक्टोंबर २०२१ रोजी करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी विकास नवाळे,स्वच्छ महाराष्ट्र चे राज्य समन्वयक ओमकार शौचे, उपनगराध्यक्ष आरती महाजन, नगरसेवीका जयश्री पाटील, नगरसेवक सुरेश पाटील व योगेश देवरे, कार्यालय अधीक्षक हितेश जोगी, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन,आनंद दाभाडे व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.