संग्रामपुर प्रतिनिधी
गेल्या ७,८ महिन्यापासुन रोडा चे काम खंडित पडलेले आहेत.ज्याच्यामुळे आज HP गँस चा ट्रक पलटि झाल्याची माहिती मिळाली.या अपघातात कुठली हि जिवीत हानी झाली नसुन ट्रक चे मोठ्या प्रमानात नुकसान झाले.शनिवार संध्याकाळ पासुन सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यावर जास्त प्रमानात किचळ झाला असुन त्या रोडची खुप खराब दुर्दशा झाली आहे.मागील ७,८ महिन्या पासुन ठेकेदाराने हा रास्ता खाेदुन ठेवला आहे.
भविष्यातील मोठा अपघात होऊ नये या साठी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देऊन या रस्त्याचें काम लवकर सुरु करण्यात यावे अशी मांगणी नागरिक करत आहेत.