Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दोन वर्ष बंद असलेले डीपी चालू करा प्रहार ची मागणी

Responsive Ad Here

संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगाव

         प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आज कार्यकारी अभियंता महावितरण उदगिर, अहमदपूर निवेदन देण्यात आहे की ,मोजे हंगेवाडी येथील गेली दोन वर्ष झाले डिपी जळाला आहे,या डिपीवर डिमांड धारक पाच शेतकरी आहेत 63 चा डिपी आहे,तरी अजुन दुरुस्ती केला नाही,कोरोना महामारी आणि अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे,आता रबी हंगामास सुरुवात झाली आहे लाईट नसल्या कारणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे,पाणी देण्यासाठी लाईट अभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणी समोर जावे लागत आहे

सदरील डिपी दिड दोन वर्ष झाले बंद असल्यामुळे अद्याप उपलब्ध झालेला नाही.



तरी,मे साहेबांनी आठ दिवसांत डिपी बसवून शेतकऱ्यांचा अडचणी सोडविल्या नाही तर आपल्या कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय उदगिर, अहमदपूर, समोर प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव आणि हंगेवाडी शेतकऱ्यां तर्फे  प्रहार उपजिल्हाप्रमुख उदगिर मा विनोद भाऊ तेलंग यांच्या नेतृत्वाखाली प्रहार स्टाईलने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रमुख उपस्थिती

उदगिर ता अध्यक्ष रवी बेलकुदे,शहर अध्यक्ष बाळू आमले,शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले, प्रहार हंगेवाडी शाखा अध्यक्ष गोविंद आंधळे, शेतकरी योगेश आंधळे , अविनाश हंगे,हरिराम दहिफळे, शंभुदेव आंधळे, बळीराम आंधळे, गोविंद हांगे अदिजण प्रहार सेवक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते