Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सोनाळा येथील कपाशी व्यापाऱ्याला आज सकाळी दिवसाढवळ्या रिवाल्वर बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये लुटले

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशी चा व्यापार करीत असता आज ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेसातच्या आठ च्या दरम्यान आपल्या सोनाळा गाव येथून पहुर कडे मोटरसायकलने येत असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान फॉरेस्ट खात्याची जवळ तलावाजवळ अज्ञात चार जणांनी रिवाल्वर बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये त्यांच्या हिसकावुन घेतल्याची आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून

सविस्तर माहिती अशी की सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील पहूर येथे कपाशी चा व्यापार करीत असता आज ते आपल्या नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूर कडे निघाले असता सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान तलावाजवळ सोनाळा येथून त्यांचा पाठलाग करत असलेल्या  मोटरसायकलवर असलेले दोन जण तिथे तलावाजवळ आधीच थांबलेले असलेले दोन जणांनी संजय पाटील यांचे मोटरसायकल काढून त्यांच्याजवळ असलेले सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली असून या बाबत पहूर पोलिस ठाण्यात संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांनी विरोधात गुन्हा नोंद चे काम सुरू आहे