Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी मुस्लिम बांधवांनी वृक्ष लावून केली साजरी.

Responsive Ad Here
 प्रतिनिधी गणेश एकंडवार

           जवळा येथील मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्राचे जगविख्यात नेतृत्व, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवणाऱ्या, अद्वितीय वक्ता, सापेक्ष संपादक, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, न्याय आणि सेवेची सदा शिकवण देऊन गेलेले.  शिवसैनिकांचे आराध्य दैवत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी निमित्त कबरस्थान मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समिती सादर आमंत्रित होती.


 यावेळी माजी उपसरपंच तायप खान, शेख असिफ, शेख गुलाब भाई उर्फ घिस्सू भाई, हनांन भाई, शेख शकील ( जवाई) शेख साबिर (डागवाला), छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समितीचे  आशिष ढाकुलकर, उमेश चावरे, मनोज जाधव, राजेश्वर शेलोकार, रुपेश आडे, राहुल खंदार, राजू बार्लावार उपस्थित होते.