Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पंजाबराव हॉस्पिटल येथील रक्तपेढी मधील डॉक्टरचा हलगर्जीपणा

Responsive Ad Here

अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे

स्थानिक अमरावती येथील पंजाबराव हॉस्पिटल येथे आज रक्तपेढी मधील रुग्णांची गैरसोय होत आहे अशा अनेक तक्रारी येत होत्या करिता आज दुपारी तीन वाजता भेट दिली असता तेथे असे आढळून आले ती त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते  सोबत रुग्णांचे नातेवाईक त्या ठिकाणी  डोनर घेऊन डॉक्टरांची वाट बघत बसले होते 

     आज k+ india news  चे प्रतिनिधी बुटे  सुद्धा या ठिकाणी माझ्या मित्र अमर भाऊ उमक यांचा मुलगा काय कारणतो ऍडमिट होता म्हणून मी ब्लड देण्याकरिता गेलो होतो k+ india news  चे प्रतिनिधी बुटे नि एक तास वाट बघितल्यानंतर डॉक्टर आले नव्हते करिता k+ india news  चे प्रतिनिधी बुटे  नि डॉक्टर तायडे रक्तपेढी इन्चार्ज यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्यांचे रक्तपेढी मधील डॉ.निकिता ठाकूर यांना कॉल करून लवकरात लवकर येणॉस  सांगितले त्यांना प्रश्न विचारला नंतर त्यांनी उत्तर दिले आणि यानंतर अशी चूक होणार नाही असे कबुली दिली