Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लिट्ल कींग्जची गुणवत्तेत भरारी शाळेच्या कू. गायत्री अडकिनेची नवोदय साठी निवड

Responsive Ad Here

वसमत प्रतिनधी

        वसमत शहरातील नेहमीच गुणवत्तेत आग्रेसर असलेली ,आणि सतत नवनवीन शैक्षणिक प्रयोग करणारी एक शाळा म्हणुन प्रसिद्ध असलेली शाळा म्हणुन लिट्ल कींग्ज इंग्लिश स्कूल या शाळेची इयत्ता सहवितील विद्यार्थिनी कु. गायत्री विठ्ठल अडकिने नुकत्याच झालेल्या नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत पात्र झाली असून प्रतीक्षा यादी नुसार तिची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे .


        या पूर्वी शाळेतील एकूण सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय यासाठी निवड झाली आहे  ज्यात  रणवीर स्वरूप सदाशिव , तोंडेवाड दीपक दिगंबर  , कातोरे अपूर्वा अशोकराव , गोरे आयुष मारोती , तोंडेवाड दिव्या दिगंबर , अडकीने गायत्री विठ्ठल निवड झाली आहे . या निवडीबददल वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय ससाणे, विस्तार अधिकारी तान्हाजी भोसले, केंद्रप्रमख श्री वराड सर यांनी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक प्रा.नामदेव दळवी यांनी व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .