Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संत चोखामेळा च्या पायथ्याशी पेटला लोकार्पणाचा श्रेयवाद संरक्षण भिंतीचे एकाच कामाचे दोनदा लोकार्पण

Responsive Ad Here

 भीमराव चाटे प्रतिनिधी दे राजा

         मेहुना राजा येथे संत चोखामेळा पायथ्याशी जिल्हा परिषद शाळा च्या संरक्षण भिंतीचे काम झाले रंगरंगोटी झाली गेट चे काम प्लास्टर रंगरंगोटी बाकी आहे 14 जानेवारी संत चोखोबांचा जन्मोत्सवानिमित्त ने सर्वपक्षीय नेते कार्यक्रमाच्या महापूजेला आरतीला हजर असतात जवळच दोन मिनिटाच्या अंतरावर जिल्हा परिषद शाळा ची संरक्षण भिंतीचा सरपंचांनी लोकार्पण सोहळ्याचा बोर्ड लावलेला दिसतो बोर्डवर पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब रियाज खा पठाण बांधकाम सभापती हरी मामा शेटे सरपंच मंदाताई विष्णू बोंद्रे तथा ग्रामपंचायत सदस्य असे फलकावर नाव नमूद आहे सरपंच आणि सदस्यांच्या गैरहजेरीतच शिवसेना नेत्यांनी ठराविक वेळे अगोदर लोकार्पण केल्या ने सरपंच मंदाताई विष्णू बोंद्रे नी व्हाट्सअप व्हिडीओ क्लिप करून निषेध नोंदवला व पुन्हा लोकार्पण सोहळा केला.


         ग्रामपंचायत सदस्य सरपंचापासून ते आमदार खासदार मंत्री पदापर्यंत च्या सत्तेमध्ये बदल होतच राहणार व जे पदावर व सत्तेवर आहेत त्यांच्या हातून कामे होणार व विरोधी पक्ष सुद्धा काम करून घेणार काम करताना साम-दाम-दंड-भेद सर्व वापरून काम करून घेण्या ला महत्त्व आहे शेवटी लोकार्पण म्हणजे समाजकारण व्हावे राजकारण नव्हे असे ग्रामस्थांचे मत आहे यापूर्वीसुद्धा मेव्हणा राजा मध्ये अंगणवाडी चे बांधकाम झाले परंतु त्यांना अंगणवाडीचे लोकार्पण करण्याचे धाडस कुणीही केले नाही तेसुद्धा लवकरात लवकर लोकार्पण करून घ्यावी असे ग्रामस्थांचे मत आहे
Attachments area