Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी आदी गावात शिवसेना शहर शाखा ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन याप्रसंगी करण्यात आले.याप्रसंगी सरपंच पती शंकर जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी शेतकरी सेना संघटक भावराव गोधनखेडे ग्रामपंचायत सदस्य वासुदेव घोंगडे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राऊत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आशिष माळी पुंडलिक सोनवणे मधुकर पवार सर माजी शिवसेना गटप्रमुख अजय चौधरी सुनील बाविस्कर नितीन लहासे सुनील बाविस्कर प्रकाश घोंगडे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



शेंदुर्णी शाखेच्या वतीने पहुर दरवाजाजवळ शिवसेना शहर शाखेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल शहर प्रमुख भैय्या गुजर युवा सेना शहर प्रमुख अजय होईल शहर संघटक सिद्धेश्वर पाटील अशोक बारी विलास बारी बारकू जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते