मेहंदी पुरी मेव्हणा राजा येथे संत चोखामेळा जन्मोत्सवाचा लोकोत्सव होण्यास सुरुवात झाली यात्रेचे स्वरूप येऊ लागले परंतु दोन वर्षापासून कोरणा चा संसर्ग च्या धर्तीवर लोकांना येण्यास प्रतिबंध वाढणार संत चोखोबा हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त त्यांनी अनेक अभंग रचना केली त्यांचा 754 व जन्मदिवस सोहळा साजरा करताना पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा पडला विसर दुःखाचे डोंगर आले तरी फक्त देवा ला आणि देव भक्ताला विसरले नाहीत संत चोखोबा राय यांचा महिमा खूप महान आहे एकदा संत चोखोबा आहे दिंडीला निघाले घरी पत्नी गरोदर होती पंढरीचा पांडुरंग परमात्मा चोखोबा च्या बहिणीचे रूप घेऊन चोखोबांच्या पत्नीचे बाळांतपण करतो एवढा अधिकार चोखोबा रायांचा होता चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडा दार हाकामारी पुरंदराचा हा परमात्मा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे हाकतो मृत्यूनंतर चोखोबांची हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि त्यात ते जमा करून पांडुरंगा च्या पहिल्या पायरीशी त्यांची समाधीस्त करतात एवढा अधिकार भक्ताचा देवावर आणि देव वाचा भक्तावर होता ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा नदी चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा असे अनेक मार्मिक भजन संग्रह या विद्रोही संतांचे आहेत संत चोखोबा महाराज वर्षापासून उपेक्षित राहिले आणि बर्याच वर्षांनंतर का होईना चोखोबांची शासनाने दखल घेतली व पाच कोटी रुपयांचा निधी त्यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी मंजूर झाला.
50 लाख रुपयांची कामे ही झाली दरवर्षी जन्मोत्सवाच्या निमित्ताने 14 जानेवारीला शासकीय कार्यक्रम म्हणून लाख सव्वा लाख रुपयांचा निधी येतो दोन वर्षापासून करूना च्या धर्तीवर गर्दीचे नियंत्रण टाळण्यासाठी शासकीय पूजा म्हणून मंत्री पासून संत्री पर्यंत सर्व पक्षीय मान्यवर येतात अनेक मंदिरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने हजारो भक्त जणांचे दर्शन आजही सोशल डिस्टंसिंग सेनीटायझरेशन मास्क प्रतिबंधक नियमावली पाळून चालू आहे मग संत चोखामेळा च्या पंचक्रोशीतून येणार दिंड्या टाळकरी विणेकरी यांना बोलावून त्यांचा मान सन्मान करायला काय हरकत आहे संत चोखोबा पुरस्कार प्रमाणपत्र संत वांग्मयाचे पुस्तके द्यायला काय हरकत आहे किमान संतांच्या दारी तरी सर्व गटतट पंथ पक्ष भेदभाव विसरून यायला काय हरकत आहे असा सूर वारकरी संप्रदाय आतून येत आहे जय हरी.