रवींद्र तायडे प्रतिनिधी जामनेर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)महानगर तर्फे.दिपक गुप्ता माहीती अधिकार कार्यकर्ता यांचे पोलीस संरक्षण काढून दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारी करावी या मागणी करीता ७\१\२०२२ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत साखळी उपोषणाला जळगांव शहरातील रिक्षाचालक व मालक यांचा सुरू असलेले उपोषणास पाठिंबा देत पुढिल आंदोलन कसे व कधी करण्यात येईल या विषयावर रिक्षाचालकांची उपोषणास पाठिंबा देत चर्चा करण्यात आली व लवकरच उग्र सोरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
असे चर्चेत ठरण्यात आले तसेच रिक्षाचालकांनी अनिल अडकमोल रिपाई महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे.युवक महानगर अध्यक्ष. यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.भरतजी मोरे जिल्हासचिव. प्रताप बनसोडे उपमहानगर अध्यक्ष. सागर सपकाळे महानगर कार्य अध्यक्ष .अक्षय मेघे युवक महानगर संघटक. व प्रमुख कार्यकर्ते उपोषणास उपस्थित होते.