Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ई-श्रम कार्ड व मतदान कार्ड नोंदणी अभियान संपन्न

Responsive Ad Here

 जितेश करिया

      मनसुवर्ण प्रतिष्ठान द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती व श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित फेब्रुवारी रोजी हिवरखेड येथे मनसुवर्ण प्रतिष्ठान द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती व श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त ई-श्रम कार्ड व मतदान कार्ड नोंदणी अभियान मोठा महादेव संस्थान हिवरखेड येथे संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज,संत नरहरी महाराज,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले,त्यानंतर ई- श्रम कार्ड व मतदार नोदणी अभियानाला सुरुवात झाली,यामध्ये बहुसंख्य नागरिकांना ईश्रम कार्ड काढून देण्यात आले.



         तसेच अनेक नागरिकांनी व युवक युवतीची मतदार नोंदणी केली,या अभियानाला गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला,यावेळी मनसुवर्ण प्रतिष्ठानचे संदीप (अनिल) लोणकर, प्रथमेश लोणकर, मनोज भगत,श्रेयश लोणकर ,निखिल भड,अमोल दामधर,रोहित सोनोने,वैभव पोटे,पवन हागे,सुनील लोणकर,सुरेश मोरोकार,अनुज मानकर,प्रथमेश नाठे,अभय नेरकर,हरिओम ताळे,कुणाल ताळे,हर्षल पोटे,वैभव मानकर,रोहित इंगळे,मंगेश वरटकार,आदी उपस्थित होते.