Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुका शिवसेना व युवासेना संयुक्त विद्यमाने लेक आपल्या दारी तालुक्यात कार्यक्रमालाजोरदार प्रतिसाद

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील लोढ्ररी ;शेरी ; पिंपळगाव गोलाईत पिपरखेड सोनाळा पाळधी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटामध्ये लेक आपल्या दारी या कार्यक्रम जनतेच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्यासाठी तालुक्यात शिवसेना व युवासेना या संयुक्त विद्यमानाने स पूर्ण जामनेर तालुक्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात संजय गांधी योजना गावातील समस्या महाविकास सरकारने केलेले कामे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राच्या जनतेला तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेतले यासंदर्भात जनतेकडून समस्या जाणून घेण्यात येत आहे.


या कार्यक्रमात शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील रोजगार हमी सदस्य अरुण सावकारे शिवसेना प्रसिद्ध प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे युवा सेनेचे मयुर पाटील पत्रकार ईश्वर चोरडिया कीर्ती काळे अक्षय पाटील पवन राठोड आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभाग घेत आहे