Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहुर-शेंदुर्णी रस्त्याची झाली चाळणी लोकप्रतिनिधी आणि सा.बा.विभागाचे दूर्लक्ष

Responsive Ad Here
जामनेर, प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील जामनेर ते पाचोरा या रस्त्यावरील पहुर ते शेंदुर्णी, शेंदुर्णी ते आंबेवडगाव या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. रस्ता की खड्डे अशी दयनीय अवस्था झाली आहे.काही ठिकाणी रस्ताची एक बाजु जास्त प्रमाणात खड्डे असल्या मुळे रौंग ने गाड्या वापरतात.  नेमके रस्त्यात खड्डे आहे कि खड्यात रस्ता आहे हेच कळेनासे झाले.त्या मुळे अपघाता चे प्रमाणात खुप वाढ होतांना दिसून येत आहे.


रस्त्यावर वाहन चालवणे अवघड झाले आहे.  रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहे. गेल्या वर्ष भरापासून ह्या रस्त्याची अवस्था खड्डे मय झाली असून लोकप्रतिनिधी तसेच सा.बा.विभागाचे या रस्त्याच्या अवस्थेकडे दूर्लक्ष होत आहे. पहुर ते पाचोरा रस्ता काँँक्रिंटिकरणाची मागणी पहुर परिसरात जळगावते संभाजीनगर तसेच पहुर ते मुक्ताईनगर या रस्त्यांंचे काँक्रीटीकरण झाले आहे. त्याप्रमाणे पहूर शेंदुर्णी ते पाचोरा या मार्गाचे ही काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी पहुर परिसरातील नागरिकांनी केली आहे.