Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

क्रांतिज्योती सावित्रीमाई यांना स्मृती दिवस अभिवादन

Responsive Ad Here

 कविराज पाटील, एरंडोल  शहर

दि, १०/३/२२ रोजी एरंडोल येथे माळीवाडा परिसरात तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळ्या जवळ सावित्रीमाई यांच्या स्मृती दिवसा निमित्त  पुतळ्यांना माल्यार्पण करण्यासाठी समाजातील एकत्रीत समाजबांधवांनी उपस्थीती दर्शविली 


दु:खतांचा सेवेत, देह तु ठेविला

स्मरण तुझे करुनी,वसा मी घेतला



    स्री शिक्षणाची जननी ज्यांनी स्रीयांसाठी शाळा सुरु केली, सती प्रथा मोडीत काडली, बालहत्या प्रतिबंधक गृह निर्माण केले, केशवपनाची प्रथा मोडीत काडली, विधवा पुनर्विवाह सुरु केले, असे अनेक स्री यांचा उध्दार करणार्या सावित्री माईंना त्रिवार अभिवादन  अभिवादनासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल महाजन, अतुल महाजन, कमलेश महाजन, गणेश महाजन, समाधान महाजन , मधुकर महाजन, दिपक महाजन, उपस्थित होते.