Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायत जळू येथे दिव्यांग बांधवाना साहित्य वाटप

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

    दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन यांच्या आदेशा नुसार एरंडोल दिव्यांग सेना तालुका अध्यक्ष भारत पाटील यांच्या मार्गदर्शना ने संतोष पाटील यांनी जळू ता .एरंडोल ग्रामपंचायत जळू येथे भाऊसाहेब यांना निवेदन दिले होते.त्यानुसार आज दिव्यांग बांधवाना त्यांच्या निधीतून साहित्य वाटप करण्यात आले जळू ग्रामपंचायती मार्फत गावातील बारा दिव्यांग व्यक्तींना 5 % दिव्यांग कल्याणकारी निधी मधून साहित्य वाटप करण्यात आले. त्या वेळी कासोदा पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय सौ.नीता काटे मॅडम यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. 



    यावेळी सरपंच श्री गुलाबसिंग पाटील, उपसरपंच सौ पुनम पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनसिंग पाटील,लिलाबाई पाटील, सविता पाटील,श्रीमती वजा बाई भिल, रवींद्र जाधव,कैलास माल चे राजूभाऊ ईश्वर पाटील, चंद्रसिंग पाटील,नरेंद्र पाटील, सांडू बापू पुंडलिक गावातील दिव्यांग बांधव सर्व महिला सदस्य यावेळी उपस्थित होते दिव्यांग बांधवांना गुलाब पुष्प व कुकर भेटवस्तू देण्यात आले,वस्तू स्वरूपात दिव्यांग बांधवांना निधी मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.