Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मूकबधिर आश्रम शाळेत खाऊ वाटप

Responsive Ad Here


    राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले मूकबधिर आश्रम शाळा या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे मोहोळ तालुका प्रभारी अभिमान काळे विधानसभा अध्यक्ष नागेश हजारे मोहोळ युवक अध्यक्ष दिनेश सातपुते व पत्रकार राजू साखरे हे उपस्थित होते तरी यावेळी शाळेचे शिक्षक शिंदे सर यांनी आभार व्यक्त केले