Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बस स्थानक परिसरात समोर अपघातात एक जण ठार

Responsive Ad Here

वसमत/ ज्ञानेश्वर


वसमत बसस्थानक परिसर ( पाटील नगर  काॅर्नर ) हायवे रोडवर  जगदगुरू तुकाराम महाराज नागरी सह पतसंस्थेचे संचालक आदिनाथ पांचाळ यांचे बंधु वसंत दत्तराव पांचाळ रा कुरूंदवाडी ता.वसमत  हे  दुपारी 4-00 वा जात असताना एका मोटरसायकल ने त्यांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून यात ते गंभीर जखमी झाले 


    असता त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.