Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नरवेल येथील 19 वर्षीय युवती बेपत्ता

Responsive Ad Here

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

 मलकापूर तालुक्यातील नरवेल येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर तालुक्यात सह बुलढाणा जिल्हात रोज दिनी मिसिंग चे प्रमाण वाढत आहे त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. 



बेपत्ता होण्याच्या मालिकेत आणखी एक वाढ नरवेल येथील युवती बेपत्ता झाल्याने झाली आहे. कुमारी रेणुका सुभाष सावळे वय 19 रा र असे बेपत्ता होणाऱ्या युवतीचे नाव आहे. युवती बेपत्ता झाल्याची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशन मलकापूर मध्ये करण्यात आली असून युवतीच्या शोध पोलीस प्रशासन घेत आहे.