Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अजय टप यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती

Responsive Ad Here

नागेश सुरंगे प्रतिनिधी

      मलकापूर 11/5/22 येथील नवभारत चे पत्रकार अजय टप यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या विदर्भ प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे. अजय टप यांची हिंदी मराठी संघटनेच्या विदर्भ प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली त्यावेळी विदर्भ समन्वयक श्रीकृष्ण तायडे, विदर्भ सचिव सतीश दांडगे, तालुकाध्यक्ष उल्हासभाई शेगोकार, नथुजी हिवराळे , करणसिंग सिरसवाल,स्वप्नील आकोटकर, अनिल गोठी , नागेश सुरंगे, श्रीकृष्णा भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर निवड करण्यात आली आहे.



  सदर निवडीबद्दल अजय  टप यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले तसेच आपल्या जिल्हाभर विविध प्रकारच्या आंदोलनामुळे सुपरिचित असलेले अजय भाऊ टप यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला निश्चित बळ मिळेल असे प्रतिपादन यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटेकर पाटील यांनी केले