Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर शहरात बनावट दाखले तयार करून देणारा टोळीला पकडण्यात पोलिसांना यश

Responsive Ad Here

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

     वकीलाला पोलीसी खाक्या दाखवताच फुटले प्रकरणाचे बिंग मलकापूर शहरात बनावट (डोमेसाइल) राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला तयार करून देणाऱ्या टोळीचा मलकापूर पोलिसांनी कारवाई केली  असून वकीलाला पोलीसी खाक्या दिसताच सदर सर्टीफिकेट एक धार्मीक इसम मौलवी व मदरस्यातील शिक्षक सैय्यद साजीद सैयद नुरोददीन रा. पारपेट मलकापुर हा सदर सर्टीफिकेट तयार करून देत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मौलवी सैय्यद साजीद सैयद नुरोददीन यास गुन्हयात अटक करण्यात आले आहे. मलकापूर डोमेसाइल टोळीचा मलकापूर पोलिसांनी केली कारवाई मलकापूर येथील तहसील कार्यालयातील बाळासाहेब सुभाष दराडे नायब तहसिलदार यांनी मलकापुर शहर पोलीस स्टेशनला दिनांक ०६/०४/२०२२ रोजी फिर्याद दिला की, आजम खान अयूब खान रा फकीरपुरा मस्जीद जवळ पिलू तकिया  मलकापूर पोलिसाने | बेकायदेशीररित्या वापर करून त्यांचा वय राष्ट्रीयत्व व अधिवास मेयर




मलकापूर शहरात बनावट शासनाची फसवणुक केठी अशा फिर्यादवरून मलकापुर शहर पोलीस ठाणे येथे भागः [..नं. १६४/२०२२ कलम ४२० ४६८, ४७१ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर गुन्हयात तहसिल कार्यालयातुन येणारे देण्यात सर्टीफिकेट वय राष्ट्रीयत्व अधिवास (डोमेसाइल प्रमाणपत्र खोटे तयार करून त्याचा खरा म्हणून वापर केल्या बाबत दिनांक १३ मे २०२२ आजमखान अब खान. रा. पारपेट मलकापुर यास गुन्हयात अटक करण्यात आले. गुन्हयाचे गांभिर्य पाहता तसेच दिलेले फिर्यादी यांचे स्वाक्षरी अवैध यावरून गुन्हयाचे स्वरूप अतिशय लिष्ट धोकादायक समाजाला देशाला घातक ठरणारा असल्याने तपासाची चक्रे फिरविली असता यात वकील मो. वसीममो मुश्ताक रा. पारपेट मलकापूर हा अशा प्रकारचे सर्टीफिकेट देत असल्याचे निष्पन्न होताच पोलीसांनी त्याला जेरबंद केले. सदर आरोपी यांना पोलीसांनी आज दिनांक १४ ०५/२०२२ रोजी वि न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी मागणी केली पोलीस स्टेशनम असता वि. न्यायालयाने त्यांना दिनांक १७/०५/२०२२ पावेतो पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. 

    सदर गुन्हयाचा सर्टीफिकेट हे अधिवास करून त्याचा वापर केला व राहण्याचा स्थानिक पुरावा तपास सखोल व बारकाईने करून अशा प्रकारे सर्टीफिकेट तयार करणारे रॅकेटचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांनी प्रसारमाध्यमांद्वारे मलकापुर शहरातील तसेच तालुक्यातीड जनतेला आवाहन करण्यात येते की शासनाने प्राधिकृत केलेले सैतु व तहसिल कार्यालया मधुन प्रमाणपत्र दाखले न घेता ज्यांनी वरील नमुद्र व्यक्ती कडून प्रमाणपत्र दाखले घेतले असतील त्यांनी ते प्रमाणपत्र दाखले तातडीने येथे जमा करावे पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

    मलकापूर शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. मलकापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसा समोर मोठ मोठ्या गुन्हया चा छडा लावण्यासाठी मोठ आव्हान असते. मग ते नकली नोटा प्रकरण असो की डोमेसाइल) प्रकरण असो पोलीस यंत्रणा त्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष करून त्याला पूर्णवतास नेतात यात तीळ मात्र शंका नाही.