लक्ष्मण चोरमुंगे प्रतिनिधी मालेगाव
शेंदुर्णी गावात विविध कार्यकारी सोसायटी शेंदुर्णी येथे नुकतीच निवडणूक पार पडली त्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी पॅनलचा संपूर्ण जागांवर दणदणीत विजय झाला,शेंदुर्णी येथील प्रतिष्ठीत व सगळ्यांच्या परिचित असलेले श्री वसंत तुकाराम भोईटे, व इतर श्री, पंडित दिघे, तसेच मांगीलाल पवार, यांच्या नेत्तृत्वातील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे सपूंर्ण जागेवर सर्व उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
तसेच पॅनल मधील निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे,श्री, वसंतराव तुकाराम भोईटे, श्री,मांगीलाल शंकर पवार, श्री अशोक श्रावण घनवट,श्री,अनिल उखाजी चव्हाण,सौ, शेवंताबाई नानाजी पवार, श्री, सुधाकर पर्वत वाळे, सौ, निर्मलाबाई पाटील, श्री, संदीप पंडितराव पाटील, श्री, नथू पुंजाराम चव्हाण, श्री, कारभारी रोडमल घेवरे, श्री, प्रभाकर चव्हाण, श्री,सुरेश शिवराम दळवी,असे निवडून आलेल्या उमेदवारांचे नाव आहेत, तसेच गावातील नागरिकांनी निवडून आलेल्या उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले, तसेच निवडून आलेल्या पॅनल च्या सर्व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येऊ अशी ग्वाही सर्व उमेदवारांनी गावातील नागरिकांना दिली,
