शिवराज्यभिषेक सोहळा म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य दिन हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मालेगाव येथे मोठया उत्साहात् संपन्न शिवराज्यभिषेक सोहळा म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य दिन हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मालेगाव विभाग शिवराज्यभिषेक मोठया उत्साहात् संपन्न,मालेगाव येथे शिवराज्यभिषेक सोहळा शिवतीर्थ येथे भव्य रोषणाई तसेच मोठया संख्येत शिवराज्यभिषेक पार पडला.
जेष्ठ शुद्ध द्वादशी संस्कृतपंडित, बुधभूषणकार, धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा त्रिवार मुजरा
संभाजीजाळ तदवत् शिवसूर्यजाळ
निर्मुनी हिंदूह्रदयी बनू म्लेंच्छ काळ
हे हिंदूराष्ट्र करूनी यवनांतकांचे
संकल्प पूर्ण करूया शिवभूपतींचे,
आज श्रीशिवराज्यभिषेक अर्थात हिंदु साम्राज्यदिन शिवतीर्थ रायगडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची छत्रपति शिवरायांना सघोष मानवंदना जय शिवराय अनेक् वर्षापासून रा.स्व.संघाच्या शाखांवर श्री शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतो.तसाच एक मालेगाव येथील शिवतीर्थावर भव्य रोषणाई करून शिवराज्यभिषेक उत्सव् मोठ्या उत्सहात पार पाडण्यात आला,
