मालेगाव प्रतिनिधी
90 टक्के लागला.त्यात कु.रश्मी उद्धव सूर्यवंशी या विद्यार्थिनीने 86.60 टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवीला.स्वामी विवेकानंद विद्यालय हे येसगाव। बुद्रुक येथे आहे तसेच् या विद्यालयामध्ये आजूबाजूला असलेल्या खेडोपाड्यातील मुले देखील खूप प्रमाणात येतात.व स्वामी विवेकानंद विद्यालयाचा प्रभावाने मुलांना शिक्षण देखील चांगल्या प्रकारे मिळते.तसेच या वर्षाचा स्वामी विवेकानंद विद्यालयाचा दहावीचा निकाल लागला,या निकालात पण मुलीनेच् बाजी मारून प्रथम क्रमांक मिळविला व गावाचे नाव रोशन केले. येसगाव बुद्रुक गावाच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुलीने 86.60 टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला
कु,रश्मी उद्धव सूर्यवंशी असे या प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुलीचे नाव आहे.येसगाव बुद्रुक गावात तसेच परिसरात रश्मीचे कौतुक होत आहे.तसेच प्रगती क्लासेस कडून सत्कार करण्यात आला.व तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचे साने गुरूजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष .सुभाष पाटील ,सचिव प्रतिभाताई सूर्यवंशी.मुख्याध्यापक बी बी काळे,परिवेक्षक डी.जे.सोनवणे,
सरपंच कल्याणी शेळके,विकास सोसायटी अध्यक्ष सुरेश सोनवणे,व परिसरातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी रश्मीला शुभेच्छा दिल्या
