एरंडोल शहर प्रतिनिधी कविराज पाटील,
एरंडोल येथे दिनांक --19/06/2022 रोजी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री अनिल पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक सभागृहात बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत एरंडोल तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .व नियुक्तीपत्र देण्यात आले . तालुका कार्यकारिणी खालील प्रमाणे अध्यक्ष - प्राध्यापक श्री आर एस पाटील सर, ( लक्ष्मी नगर ) उपाध्यक्ष- श्री विजय पाटील सर , स्वप्नील सावंत सर, संदीप चव्हाण सर, अमित पाटील सर सचिव -श्री राकेश पाटील सर सहसचिव- प्रमोद सोनवणे सर कार्याध्यक्ष -श्री तापीराम पाटील सर श्री हेमंत सोनवणे सर कोषाध्यक्ष -श्री आर एस पाटील सरसहकोषाध्यक्ष
-श्री एस आर पाटील सर संघटक- श्री जगदीश रमेश पाटील सर ,श्री पी पी पाटील सर, समाधान पाटील सर ,भटू बोरसे सर प्रसिद्धी प्रमुख- श्री राकेश साळुंखे सर निकम सर ज्येष्ठ मार्गदर्शक - श्री अहिरराव सर , डी एस पाटील सर , आर झेड पाटील सर , एम के मराठे सर समन्वयक --राजेंद्र शिंदे सर , भाईदास पाटील सर, दीपक पाटील सर , कुंदन पाटील सर वैद्यकीय सल्लागार --डॉक्टर किरण पाटील , डॉक्टर मिलिंद पाटील, डॉक्टर भूषण पाटील डॉक्टर राजेंद्र देसले ,डॉक्टर सुनील पाटील विधी सल्लागार -- अँडवोकेट दिनकर पाटील , रितेश देशमुख प्रवक्ते श्री नीरज शिंदे सर या निवडी प्रसंगी दिलीप सावंत सर इतर मान्यवर उपस्थित होते .
