Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पाण्याच्या पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

Responsive Ad Here

लक्ष्मण चोरमुंगे प्रतिनिधी मालेगाव

     मालेगाव कॅम्प भागात श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरासमोर रावळगाव नाका येथे पाण्याच्या पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले मालेगाव कॅम्प भागात श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरसमोर रावळगाव नाका परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन जवळील वाल लिक  झाल्यामुळे मोठया प्रमाणात पाणी वाया गेले.पाण्याच्या पाईपाची मेन


लाईन असल्यामुळे पाण्याचा प्रेशर वाढतच गेला. तसेच त्या पाण्याचा प्रवाहामुळे परिसतात पाणीच पाणी झाले व नंतर जवळील कर्मचारी वर्गाला बोलवून त्या फुटलेल्या पाण्याच्या पाईप लाईनचे कनेक्शन  लवकर बंद केल्यामुळे मोठया प्रमाणात अजून होणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाला व नंतर पाणी तिथल्या समोरील ऑफिस च्या पोलीस कर्मचारी बांधवानी पाणी पुरवठा विभागाला फोन करून पाण्याच्या पाईप लाईन पूर्ण पणे बंद करण्यात आली.म्हणून पिण्याचे पाण्याच्या नुकसान होण्यापासून वाचले पाईप लाईन फुटण्यापासून थोडक्यात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला .