Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आमदार राजेश एकडे यांच्या वाढदिवसानिमित्त निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

Responsive Ad Here

 मलकापूर प्रतिनिधी

   मलकापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश एकडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने १३ जुलै रोजी भ्रातृमंडळ येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आमदार राजेश एकडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन व्हावे याकरीता यशस्वी होण्याचा फार्मूला या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मार्गदर्शक म्हणून प्रा. नितीन लाठे मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. 



  या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी १३ जुलै रोजी भ्रातृमंडळ मलकापूर येथे सायंकाळी ४ ते ६ वा. दरम्यान उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक भाराकाँ शहराध्यक्ष राजू पाटील यांनी केले आहे.