संजय वानखेडे प्रतीनिधि
दिनांक 29- 8-2022 राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून स्थानिक लि.भो.चांडक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री जयंतराव राजुरकर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या खेळप्रेमाबाबत थोडक्यात माहिती सांगितली त्याचबरोबर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रीडादिन चे औचित्य साधून शाळेत विविध विद्यार्थी उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले उदाहरणार्थ वाचन स्पर्धा भाषण स्पर्धा लेखन स्पर्धा वृक्षारोपण इत्यादी वरील कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली
