Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दुर्गा नगर परिसरातील १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Responsive Ad Here

प्रतिनिधी योगेश सोनवणे

    जिल्ह्यातील मलकापूर शहरातील दुर्गा नगर परिसरात रहिवासी असलेला १९ वर्षे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की दुर्गा नगर परिसरातील १९ वर्षे तरुण कल्पेश नाना शिंदे हा आपल्या गाईच्या गोठ्यामध्ये जनावरांना चारा टाकण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.


    या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात क्षणाचा विलंब न करता पोलीस घटनास्थळी दाखल झाली व पंचनामा करीत मृतदेह शविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. कल्पेश हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात