Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नाशिक जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीता नवलखा पहुर शिवसेना शहर कार्यालयाला दिली भेट

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील माहेरवाशिणी येथील प्रतिष्ठित व्यापारी अनिल कोटेचा यांच्या भगिनी नाशिक ग्रामीण शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीता ताई नवलखा यांनी येथील शिवसेना शहर कार्यालयाला दिली भेट.नाशिक जिल्हा ग्रामीण शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती सौ संगीता ताई नवलखा यांनी पहुर शिवसेना शहर कार्यालयाला भेट देऊन पदाधिकारी व शिवसैनिकांची यांच्याशीही चर्चा करण्यात आली



संगीताताई नवलखा यांचा सत्कार शिवसेना शहर शाखेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी संगीता ताई नवलखा जामनेर तालुक्यातील महिला आघाडी व शिवसेना संघटनेबद्दल सविस्तर माहिती घेतली जामनेर तालुका शिवसेना महिला आघाडीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले

यावेळी शिवसेना प्रवक्ता तथा  पत्रकार गणेश पांढरे माजी शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव शेतकरी सेना संघटक भाऊराव गोंधन खेडे युवा सेना उपतालुकाप्रमुख अमीन भाई शेख मुजा पिंजारी सेना शहर प्रमुख शुभम घोलप शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे युवासेना उपशहर प्रमुख शुभम बारी एडवोकेट विजय बारी उपशहर प्रमुख सुभाष पाटील शहर संघटक संजय देशमुख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते